raksha-bandhan status in marathi

RAKSHA BANDHAN BEST STATUS-

This Raksha-Bandhan Special Brother-Sister Status,SMS–

😊💖ये ताई तू खूप मदत करते खूप साथ देते
या रक्षाबंधनला प्रामीस करतो कधीच तुला
एकटं सोडणार नाही नेहमी तुझ्या बरोबर उभा असेल !!!!!!!

Happy Raksha Bandhan😊💖

Happy Raksha Bandhan

😊💖भाऊ कसाही असू दे
पण बहिणीच्या काळजाचा
तुकडा असतो तो…ती नेहमी त्याची साथ देते😊💖

😊💖नातं बहीण-भावाचं थोडं खट्ट थोडं मीठ …
भांडण तर खूप पण काळजी,प्रेम,माया त्याहूनही जास्त

#brother_sister #bro_sis😊💖

😊💖सगळी नाती तुटून जातील
पण भाऊ बहिणीचं नातं
मरे पर्यंत राहतं,
ते जरी सोबत नसले तरीही…😊💖

😊💖राखी एक प्रेमाच प्रतीक आहे,

राखी एक विश्वास आहे तुझ्या रक्षणार्थ मी सदैव

सज्ज असेन हाच विश्वास रक्षाबंधनाच्या

या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो..😊💖

Raksha Bandhan Statuses

💖 बहीण…!
छोटी असो व मोठी
तिला नेहमीच आपल्या
भावाची काळजी असते…! ✒️

बहीण…!

सगळ्यांच्या घरातले आज एकत्र आलेत…

जे जॉब ला बाहेर होते ते पण आलेत…

पण मी मात्र वाट बघतोय

माझी बहीण कधी येतेय…

#Miss_u-Tai

Marathi status for raksha bandhan

माझ्या बहिणीसारखी बहीण
सगळ्यांना भेटू दे देवा !!

#Love_u_Siso

Raksha Bandhan Statuses

LOVE STATUS IN MARATHI — Click Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *